Category बातम्या

अत्याधुनिक डिजीटल सुविधा राबविण्यात निपुणता मिळवीत महाराष्ट्र राज्यात मिळवले अव्वल स्थान जिल्हा बँकेचा मला सार्थ अभिमान: आशिष शेलार

सिंधुनगरी (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा बँक महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बँक असून जिल्हा बँकेने एआय, मशिन लर्निंग यासारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा बँकींग क्षेत्रात अवलंब करावा आणि यासाठी लागणारी सर्वतोपरी सहकार्य महाराष्ट्र राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग करेल. सिंधुदुर्ग बँकेने नुक्ताच ६००० कोटींच्या व्यवसायाचा…

गोवंश तस्करीचा पर्दाफाश ; २२ जनावरांची सुटका…

चिपळूण : दि: 23 चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात चेकपोस्टच्या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी एका संशयित ट्रकला मंगळवारी मध्यरात्री अडविले. या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये तब्बल 22 गोवंश आढळून आले. कराड येथे कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने…

फेब्रुवारीनंतर जिल्हा परिषदेतून खर्चावर निर्बंध…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग रत्नागिरी : दि.23 जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर होतो. मात्र, अर्थसंकल्पापूर्वी अखेरच्या महिन्यात विविध खात्यांकडून वारेमाप खर्च होतो. मात्र, सरकारी तिजोरीतून होणाऱ्या अनावश्यक खर्चाला वित्त विभागाने कात्री लावण्याचा निर्णय घेतला…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग सावंतवाडी : दि.23 हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, सावंतवाडी शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, सावंतवाडी…

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील रस्त्यांची दुरुस्ती कधी?

चिपळूण: दि.२३ मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील धोकादायक दरडी व कोसळलेल्या सरंक्षक भिंतीवर उपाययोजना म्हणून गॅबियन वॉल व दरडीसाठी लोखंडी जाळ्या टाकण्याचे काम सुरू आहे. या घाटात अनेक ठिकाणी चौपदरीकरणांतर्गत केलेले काँक्रिटीकरण खचले आहे. काही ठिकाणी तडेही गेले आहेत. त्यामुळे धोकादायक…

शिरशिंगे येथे सैनिक भवन इमारतीचे उद्घाटन !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL | ✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग रत्नागिरी, दि- २३ शिरशिंगे येथे सैनिक भवन आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून उभारण्यात आले आहे. या सैनिक भवन इमारतीचे उद्घाटन २६ जानेवारीला सकाळी १० वाजता आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत…

श्री स्वामी समर्थ पादुकांच्या पालखीचे होणार सावंतवाडीत आगमन…

सावंतवाडी, दि- २३ अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सावंतवाडी भटवाडी येथील ब्राह्मण देवालय येथे गुरुवार, २३ जानेवारी रोजी श्री स्वामी समर्थ पादुकांच्या पालखीचे आगमन होणार आहे. यानिमित्त दुपारी विविध धार्मिक कार्यक्रमानंतर आरती, सायंकाळी चार वाजता सावंतवाडी शहरात पादुकांची…

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासादरम्यान निर्माण होणाऱ्या अडचणींना आता पूर्णविराम !

माणगाव : दि.२३ कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे प्रवासादरम्यान माणगाव (Mangaon) रेल्वे स्थानकात थांबा नसल्याने अनेक गैरसोयींचा, अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आता या अडचणींना पुर्णविराम मिळाला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मुंबई येथील…

तेजस एक्स्प्रेसच्या विद्युत इंजिनमध्ये करबुडे येथे तांत्रिक बिघाड …

रत्नागिरी : दि २२ मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान दरम्यान:धावणाऱ्या तेजस एक्स्प्रेसच्या विद्युत इंजिनमध्ये करबुडे येथे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने या मार्गावरील सहा ते सात गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. इंजिन बिघाड झालेली तेजस एक्स्प्रेसनंतर डिझेल इंजिन जोडून घटनास्थळापासून पुढे मार्गस्थ…

भाजप शिवसेना एकत्र राहावी हिच माझी भूमिका ; दीपक केसरकर

सावंतवाडी : दि.२२ रवींद्र चव्हाण यांच विधान ऐकलेलं नाही. मात्र, भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात. त्यामुळे विनाकारण कटुपणा येऊ नये असं विधान माजी मंत्री, शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केलं.…