Category बातम्या

“पिग्मी एजंटांच्या कमिशन कपातीविरोधात आमदार निलेश राणेंकडे धाव”

मालवण : पिग्मी एजंट यांना मिळणाऱ्या 3 टक्के कमिशनमध्ये कपात करून 2.50 टक्के करण्याच्या वरिष्ठ स्तरावरील आदेशामुळे हवालदिल झालेल्या पिग्मी एजंट यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. पिग्मी एजंटांचे कमिशन पूर्ववत व्हावे या दृष्टीने न्याय मिळावा. असे निवेदन आमदार…

“गोतस्करीविरोधात सरकारचा मोठा निर्णय; पोलीस-प्रशासनाला तातडीचे आदेश”

मुंबई : वारंवार गोवंशाची तस्करी करणाऱ्या व्यक्ती, संघटना आणि टोळ्यांवर आता ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम’ म्हणजेच ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्याचे कडक आदेश राज्य गृहविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले आहेत. यासंदर्भात एक विशेष परिपत्रक जारी करण्यात आले आहे. आगामी…

“आरोग्य समितीच्या पहिल्याच सभेत प्रशासनाची पोलखोल; रुपेश पावसकरांचा खणखणीत आवाज”

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले, ‘स्मार्ट’ एजन्सीवर कारवाईचे आदेश जिल्हा रुग्णालयातील ड्रायव्हर व सफाई कामगारांना वेळेत पगार मिळत नाही, पगार कट होतात, असा प्रश्न सदस्य रुपेश पावसकर यांनी उपस्थित केला. वैद्यकीय अधीक्षक शिल्पा नारायणकर यांनी सांगितले की, हजेरी वेळेत पाठवली जाते,…

“आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत बांदिवडेत शिवसेनेचा भगवा फडकला”

मालवण बांदिवडे गावातील उबाठा कार्यकर्त्यांनी शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर व विकासकामांवर विश्वास ठेवत आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जि. प. सदस्या सौ. वर्षा सांबारी, मालवण…

“विश्वासाला तडा! तारणातील ५५ लाखांचे सोने गायब”

उरण : सोने तारण ठेवून घेतलेले लाखो रुपयांचे दागिने परत न करता तब्बल 55 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकारक उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मारुती ज्वेलर्सचे मालक नथुसिंग चंदना, त्यांचे वडील भेरूनाथ चंदना आणि त्यांचे व्यावसायिक…

मालवण शहरात ट्रॅफिकचा कहर; मनसे आक्रमक

मालवण : मालवण शहरात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले असून शहर व परिसरात वाहतूक कोंडीची समस्या तीव्र बनली आहे. यामुळे शहरांत दाखल होणाऱ्या पर्यटक व स्थानिकांना देखील फार मोठा त्रास सहन करावा लागत असून पोलीस प्रशासनाने वाहतूक कोंडीची समस्या दूर…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसोबत अबिद नाईकांची महत्त्वपूर्ण चर्चा

कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना बळकट करण्याच्या अनुषंगाने…

परुळेतील गुणवंतांचा गौरव सोहळा; १०वी-१२वीतील विद्यार्थ्यांचा सन्मान

श्री देव आदिनारायण विकास सेवा सोसायटी परुळे आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँक परुळे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.10वी बोर्ड परीक्षाकुडाळ तालुक्यातून प्रथमः कु. दिया निलेश सामंतपरुळे हायस्कूलः

समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर प्लास्टिकला नो एन्ट्री; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक…

“महावितरणच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सिंधुदुर्ग पर्यटनाला”

सावंतवाडीः सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महावितरणच्या वीज पुरवठ्याचा मोठ्या प्रमाणावर खेळखंडोबा सुरू असून सातत्याने होणारा कमी दाबाचा पुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज आणि अचानक येणारा उच्च दाबाचा प्रवाह यामुळे जिल्ह्यातील नागरिक आणि व्यावसायिक होरपळून निघाले आहेत. या वीज संकटामुळे स्थानिक पर्यटन…