
तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची पाईपलाईन कोसळली
दोडामार्ग तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची घोटगेवाडी येथील पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन मंगळवारी मध्यरात्री कोसळली. यामुळे घोटगेवाडी, घोटगे, परमे या गावांना होणारा पाणी पुरवठा बंद झाला आहे. गतवर्षीच या पाईपलाईनची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र ती डागडुजी केलेली पाईपलाईन अखेर कोसळली…






