
सिंधुदुर्गात ‘ग्रामीण सहकार संवाद’चे आयोजन ; RBI चे संचालक सतीश मराठे यांचे प्रमुख मार्गदर्शन, २३ ऑगस्टला ओरोस येथे चर्चासत्र
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला अधिक सक्षम, गतिमान आणि स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सहकार भारती सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रामीण सहकार संवाद’ या विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.रवि.दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी…








