कोकणशाही

कोकणशाही

गेटवे परिसरातील बोटींचे इलेक्ट्रिक रूपांतर; पालकमंत्री नितेश राणेंची सकारात्मक भूमिका

मुंबईच्या गेटवे परिसरातील इंधनावर चालणाऱ्या बोटींच्या रूपांतरणासंदर्भात गेटवे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत एक बैठक झाली, ज्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. इंधनाची बचत, हरित पर्यावरण आणि प्रदूषणमुक्त मुंबई या दृष्टिकोनातून, सध्या डिझेलवर चालणाऱ्या बोटींचे…

‘EX INS गुलदार युद्धनौका’ प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू; अफवांवर विश्वास ठेवू नका — MTDC चे आवाहन

सिंधुदुर्ग : “गुलदार” प्रकल्पाचे कामकाज नियुक्त तांत्रिक व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन MTDC कोकण विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक माने यांनी केले आहे. तांत्रिक टीमकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित नौका आज…

करिअरची सुवर्णसंधी! एम आय टी एमचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ल्यात सुरू

एम आय टी एम अभियांत्रिकी कॉलेजचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र वेंगुर्ला येथे सुरूदहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या सिंधुदुर्ग नगरीला लागून असलेल्या जयवंती बाबू फाउंडेशनच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड…

पनवेलच्या आखाड्यात मल्लांची गर्जना; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते कुस्त्यांचा शुभारंभ

भारतीय जनता युवा मोर्चा, पनवेल आयोजित “श्री.परेश ठाकूर केसरी पनवेल २०२६” या भव्य जंगी कुस्ती स्पर्धेला मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंची प्रमुख उपस्थिती. पारंपरिक जल्लोष, मल्लांच्या गर्जना आणि कुस्ती शौकीनांच्या उत्साहपूर्ण वातावरणात आखाड्यात मंत्री मत्यव्यवसाय व…

नढाळ पंचायतन मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून दिल्या शुभेच्छा

नढाळ,खालापूर-पनवेल येथील पंचायतन मंदिराचा चौथा वर्धापन दिन सोहळा नुकताच उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणेंनी उपस्थित राहून पंचायतन मंदिरात दर्शन घेतले. पंचायतन मंदिराच्या माध्यमातून नढाळ परिसरात आध्यात्मिक चेतना जागृत झाली आहे. या भव्य मंदिराचे निर्माण करणाऱ्या जे.एम.म्हात्रे…

न्हावा-शेवा-शिवडी प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयातील माझ्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली.न्हावा-शेवा-शिवडी सागरी सेतू प्रकल्पामुळे बाधित झालेल्या मच्छीमारांच्या अडचणी, नुकसानभरपाई, पुनर्वसन, मासेमारी व्यवसायावर झालेला…

मत्स्य व्यवसायातून आदिवासी विकासाचा संकल्प; पालकमंत्री नितेश राणेंचा DAJGUA योजनेवर भर

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत “धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DAJGUA)” या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांचा आढावा तसेच विविध घटकांसाठी निधी वाटपाबाबत मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली.बैठकीत धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष…

बुरोंडी मच्छीमार जेट्टीला गती! पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्त्वाची बैठक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी मच्छीमार जेट्टी संदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली . रत्नागिरी जिल्ह्यातील बुरोंडी हे मासळी उतरवण्याच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. बुरोंडी येथील मच्छीमारांच्या विविध समस्या शासनाच्या निदर्शनास…

“हिंदुहृदयसम्राट चषक २०२६”ला आ. निलेश राणेंची सदिच्छा भेट; खेळाडूंमध्ये उत्साह!

भांडुप कोकणनगर येथे शिवसेना भांडुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “हिंदुहृदयसम्राट चषक २०२६” टेनिस क्रिकेट स्पर्धेला आ. निलेश राणेंनीसदिच्छा भेट देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.यावेळी सामाजिक न्याय मंत्री श्री. संजयजी शिरसाट साहेब, भांडुपचे आमदार श्री. अशोकजी पाटील, माजी आमदार श्री. श्यामजी…

“जनतेच्या विश्वासाला यशाची जोड; रुपेश पावसकर समाजकल्याण व आरोग्य समितीवर बिनविरोध!”

कुडाळ : नेरूर जिल्हा परिषदेचे सदस्य डॅशिंग नेतृत्व रुपेश पावसकर यांची झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत समाजकल्याण समिती व आरोग्य समिती सदस्य पदी बिनविरोध निवड झाली असून त्यांचे अभिनंदन करत असताना मतदारसंघातील लोकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.ही निवड…