सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक हक्काचं मैदान; पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक हक्काचं मैदान असावं यासाठी मी राणे साहेबांशी बोललो आहे. ते देखील त्यासाठी सकारात्मक आहेत. त्यामुळे लवकरच त्याबाबत कार्यवाही होईल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दिली. ते कलमठ येथील संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमात…






