कोकणशाही

कोकणशाही

कोरे महामंडळाचे लवकरच भारतीय रेल्वेत विलिनीकरण; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही कोकण रेल्वे महामंडळाचा विकास, भविष्यातील प्रकल्प आणि निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार आहे. मात्र, कोकण रेल्वे हे नाव कायम राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार २०२५

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान सर्वाधिक महत्वाचे असून त्यासाठी राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविणे आवश्यक आहे. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि वाढवण बंदर राज्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्यामुळे झपाट्याने वाढेल,…

गव्यांची दुचाकींना धडक : तीघे गंभीर जखमी

पणदूर – अणाव-सुकळवाड मार्गावरील अणाव-रताळे या भागात अचानक रस्त्यावर आलेल्या गव्यांच्या कळपाचा थरार मंगळवारी सायंकाळी ७.३० वा. च्या सुमारास अणाव मधील युवकांनी अनुभवला. जंगलातून अचानक रस्त्यावर आलेल्या गव्यांच्या कळपाने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकींना धडक मारली. यामध्ये लौकिक सागर राणे (२०,…

भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने आई आणि मुलाला उडवले ; मद्यधुंद चालक गाडी थेट दुकानात…

भरधाव वेगाने जाणाऱ्या पंढरपूर येथील पर्यटकांच्य्या कारने आंबोली बाजारपेठेत आई व मुलाला उडवले व गाडी थेट तेथील एका दुकानात घुसली. ही घटना आज दुपारी आंबोली बाजारपेठेत घडली. साखरी जानू कोकरे (वय ७२) आणि बमु जानू कोकरे (वय ३३) असे जखमींचे…

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अर्धवट कामांमुळे अपघातांना निमंत्रण ; आता पर्यंत १३७ जणांचे बळी….

रत्नागिरी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची कामे अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महामार्गावर येणाऱ्या पाच जिल्ह्यांत गेल्या काही महिन्यांत अपघात आणि अपघातातील बळींची संख्या वाढत आहे. एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अखेर…

सायकलस्वाराने केला टेम्पो चालकावर चाकू हल्ला…

वैभववाडी रस्त्यात मध्ये गाडी लावल्याच्या कारणावरून झालेल्या वादात मोटार सायकलस्वाराने टेम्पो चालकावर चाकू हल्ला केला. यात टेम्पो चालक मयूर पांडुरंग यादव (रा. नापणे) हा जखमी झाला. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मोटार सायकलस्वार अंकुश सावजी खेडेकर (रा. खोकूर्ले, ता. गगनबावडा) यांच्यावर गुन्हा…

नागपुर दंगल; दंगलीच्या मास्टर माईंडला अटक…

ब्युरो न्यूज कोकणशाही औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात झालेली दंगल पूर्वनियोजित होती. तसेच मायनॉरिटी डेमॉक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फईम शमीम खान या दंगलीचा मास्टर माईंड असल्याची माहिती पोलिसांच्या एफआयआरमधून पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फईम याला अटक केली आहे.नागपुरातील दंगल पूर्वनियोजित असल्याच्या विधानाला…

विद्यार्थ्यांना ‘नासा’ दौऱ्याला पाठविण्यासाठी प्रयत्न करूया रवींद्र खेबुडकर…

विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची परिपूर्ण माहिती घ्यावी, या सहलीच्या माध्यमातून प्रेरणा घेत जिल्ह्यातील एक विद्यार्थी अंतराळ संशोधक बनला, तरी या उपक्रमाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले. दरम्यान, भविष्यात जिल्ह्यातील विद्यार्थी…

आ. निलेश राणे यांच्या संकल्पनेतून कुडाळात भव्य रोबांट, राधानृत्य व चित्ररथ स्पर्धेचे आयोजन ;काका कुडाळ यांची पत्रकार परिषदेत माहिती….

कुडाळ कोकणातील रोबांट व राधा नृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील 29 व 30 मार्चला भव्य रोबांट व राधानृत्य व चित्ररथ स्पर्धेचे  आयोजन कुडाळ येथे करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत…

धावत्या बसला लागली आग ; ४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

ब्युरो न्यूज कोकणशाही पुणे पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. टेम्पो जळून खाक झाला आहे, तर टेम्पो ट्रॅव्हलमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झाला आहे.…