मंत्रालयात राणे बंधूंची भेट – मालवण किनारपट्टी भागातील समस्यांवर झाली चर्चा

आज मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दालनात भेट घेतली. या भेटीदरम्यान मालवण किनारपट्टी भागातील नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा झाली. यासाठी उपाययोजना राबवण्याची आणि विकास कामांना मंजुरी देण्याची…








