आ. निलेश राणे यांनी मांडला मालवण शहराचा ‘ऍक्शन प्लॅन’! – पहिल्याच आढावा बैठकीत मांडल्या एक ना अनेक संकल्पना

साईनाथ गांवकर / मालवण आ. निलेश राणे यांनी शुक्रवारी सकाळी मालवण नगरपरिषदेच्या विकासात्मक कामांचा आढावा घेतला. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी मालवण शहराच्या विकासात्मक बाबींवर आ. निलेश राणे यांनी विशेष लक्ष केंद्रित केलेले या…





