शिरोडा-वेळागरमध्ये ताज हॉटेलचा मार्ग मोकळा; सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप!

सावंतवाडी : सिंधुदुर्गवासियांचे १९९४ पासूनचे बहुप्रतिक्षित स्वप्न अखेर पूर्णत्वास येत असून जिल्ह्यातील शिरोडा-वेळागर येथे आलिशान ताज हॉटेल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि स्थानिक जमीनदारांच्या प्रतिनिधींमध्ये या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी त्रिपक्षीय सामंजस्य…








