अवकाळी पावसाचा विक्रेत्यांना फटका; बागायतदार आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…

वैभववाडीत पावसाने अक्षरशा झोडपून काढले. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने सर्वांची एकच तारांबळ उडाली. वैभववाडी शहरात बुधवार आठवडा बाजाराला आलेल्या ग्राहकांची ही तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा फटका शहरात फिरत्या विक्रेत्यांना चांगलाच बसला. विक्रेत्यांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.मंगळवारी पावसाने…






