कॉलेज तरुणीला ताप आला, खासगी रुग्णालयात नेलं अन् अचानक…; मृत्यूने खळबळ

राजापूर : शहरातील दिवटेवाडी येथील 20 वर्षीय तरुणीचा तापाने मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. श्रावणी मनोज पवार वय वर्ष 20, राहणार (दिवटेवाडी) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.…








