“आ. निलेश राणेंचा विकास एक्सप्रेस दौरा; मतदारसंघात ९ कामांचे भूमिपूजन”

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज मतदारसंघाच्या झंझावाती दौऱ्यावर असताना विविध विकासकामांचा धडाका लावला. पाणीपुरवठा, पर्यटन, वीज, दळणवळण आणि शैक्षणिक सुविधा अशा एकूण ९ महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन आमदार राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या विकासकामांच्या माध्यमातून…








