कोकणशाही

कोकणशाही

त्या व्हिडीओ मुळे कुणाल कामराच्या अडचणींमध्ये वाढ

ब्युरो न्यूज कोकणशाही कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. टी-सीरीजने त्यांच्या गाण्यावर कॉपीराइट नोटीस बजावली आहे आणि गाणे ब्लॉक केले आहे. कामरा यांनी मूळ गाण्याचा वापर केल्याचा आरोप आहे.या मुद्दावरून विरोधक आणि सत्ताधारी…

धक्कादायक ! धावत्या रेल्वेत टीसी कडून तरुणीवर विनयभंगाचा प्रयत्न…

ब्युरो न्यूज कोकणशाही पुणे शिवशाही बस मधील तरुणीवर झालेल्या अत्याचाराची बातमी ताजी असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या रेल्वे असो,एसटी बस स्टॅन्ड असो अथवा सार्वजनिक ठिकाण कुठेच महिला,मुलीवर सुरक्षित नाही बहुतांश ठिकाणी महिलावर अन्याय अत्याचाराच्या घटना सुरूच असून अशीच…

महिला सशक्तीकरणाला गती देण्यासाठी मोदी सरकारची महत्वपूर्ण नवीन योजना काय आहे जाणून घ्या या बातमीद्वारे….

ब्युरो न्यूज कोकणशाही महिला सशक्तीकरणाला गती देण्यासाठी मोदी सरकारने एक महत्वपूर्ण योजना आणली आहे. “स्वर्णिमा योजना”अंतर्गत मागासवर्गीय महिलांना २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या ५ टक्के व्याजदराने दिले जाणार आहे. विशेष म्हणजे, या कर्जासाठी कोणतीही सुरुवातीची गुंतवणूक करण्याची गरज नाही. सामाजिक…

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची लाखो किंमतीची अवैध वाहतुक ; दोन जण ताब्यात …

सावंतवाडी: सावंतवाडी शहर ते ओटवणे मार्गावरील चराठा येथे अल्टो कार मधून होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धाड टाकीत २ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थां सहित एक लाख रुपये किमतीची अल्टो कार मिळून…

महत्वाची बातमी!सात दिवसांच्या वाढीनंतर शेअर बाजारात मोठी घसरण….

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही सलग सात दिवसांच्या वाढी नंतर आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ७२८ अंकांनी घसरून ७७,२८८ वर बंद झाला, तर निफ्टी १८१ अंकांनी घसरून २३,४८६ वर बंद झाला. बँक निफ्टीतही मोठी घसरण झाली असून तो ३९८…

आता कॉमेडियन कुणाल कामराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर साधला निशाणा…

मुंबई ब्युरो न्यूज कोकणशाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता कॉमेडियन कुणाल कामराने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला आहे. इन्स्टाग्रामवर त्याने नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत तो निर्मला सीतारमण यांच्यावरील विडंबनात्मक कविता वाचून दाखवताना दिसत आहे. याआधी…

धक्कादायक !विमानतळ जवळच्या कचाऱ्याच्या डब्ब्यात सापडलं नवजात बालक…

मुंबई मुंबई विमानतळाच्या टर्मिनलवर एक धक्कादायक घटना घडली आहे. टर्मिनल २ वर एका कचऱ्याच्या डब्यात नवजात बाळ सापडल्याची घटना समोर आली आहे. मंगळवार, २५ मार्च रोजी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी त्वरित बाळाला पुढील उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल…

अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबर प्राण्याचा मृत्यू…

आंबोली, अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे आंबोली- जकातवाडी येथे सांबराच्या पिल्लाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. याबाबतची माहिती मिळताच रेस्क्यू टीमचे प्रथमेश गावडे, राकेश अमृतकर, वसंत गावडे, आदींनी त्या ठिकाणी धाव घेऊन त्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याला…

चौकुळ-इसापुर जंगलात शिकारीसाठी फिरणाऱ्या चौघा शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला

आंबोली, चौकुळ – इसापुर जंगलात शिकारीसाठी फिरणाऱ्या चौघा शिकाऱ्यांनी वनविभागाच्या पथकाच्या दिशेने गोळीबार करीत जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा थरार चौकुळ जंगलात घडला. त्या हल्ल्याला प्रतिकार करीत महिला वन अधिकारी प्रमिला शिंदे यांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे शिकार केलेला…