💚 रक्षाबंधनाचा अनोखा सोहळा! देवबागच्या विद्यार्थ्यांनी बांधली झाडाला पर्यावरणपूरक राखी

मालवण : रक्षाबंधनाचे औचित्य साधून आणि पर्यावरणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने ‘अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई’ संचालित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग या प्रशालेत आज ‘आनंददायी शनिवार’ या संकल्पनेअंतर्गत शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येत ‘वृक्षबंधन’ हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात…








