कोकणशाही

कोकणशाही

प्रशासनाने अधिक गतीने काम करत शासनाच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचवाव्यात – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग प्रतिनिधी : श्री संजय पेटकरकणकवली : सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सेवा जलद, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ ही संकल्पना त्याच उद्देशाने राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या…

🌼 “भगवान गौतम बुद्ध हेच खरे विश्वगुरू” – आनंद कासार्डेकर यांचे प्रतिपादन

जानवलीच्या बुद्ध विहारात आषाढी पौर्णिमेचा प्रारंभ दिन कार्यक्रम सिंधुदुर्ग प्रतिनिधी : श्री संजय पेटकरकणकवली : तथागत गौतम बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचे पालन करून जगातील लोक दु:ख मुक्त होत आहेत. त्यामुळेच गौतम बुद्ध हेच खºया अर्थाने विश्वगुरू आहेत, असे मत भारतीय बौद्ध…

🌟 करिअर कट्टाच्या देवगड तालुका समन्वयकपदी प्रा. अक्षता मोंडकर यांची नियुक्ती

देवगड : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांच्या देवगड तालुका समन्वयकपदी प्रा. अक्षता मोंडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरी येथिल गोगटे जोगळेकर…

⚡ मेढ्यातील धक्कादायक घटना; विद्युतप्रवाहामुळे दोन गायी दगावल्या

मालवण : मालवण शहरातील मेढा येथे लोखंडी वीज खांबाचा शॉक लागून दोन गायींचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी स. ७ वा. च्या सुमारास घडली. या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.गुरुवारी सकाळी मेढा शंकर मंदिरनजीकच्या रस्त्यावरील वीज…

🔥 ‘समाधान शिबिर’ ठरलं जनतेसाठी दिलासादायक; आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : सरकारचा पैसा आणि योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, अशा शब्दात आमदार निलेश राणे यांनी आज अधिकान्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. तुमचे काम केवळ स्टॉल उभारण्यापुरते मर्यादित राहता कामा नये. नागरिकांनी रस्त्यावर येऊन अधिकाऱ्यांचे कौतुक केले…

🚑 पालकमंत्री नितेश राणेंच्या निवासस्थानी आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक

कणकवली : आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोंडमिसे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या समवेत शुक्रवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा…

देवगड येथील ॲट्रॉसिटी प्रकरणात गणेश जगदीश गावंकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला ; विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

ओरोस | प्रतिनिधी देवगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्हा क्रमांक ८९/२०२६ प्रकरणातील आरोपी क्रमांक ५ गणेश जगदीश गावंकर यांचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) अर्ज सिंधुदुर्ग-ओरोस येथील विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश एस. एस. इंडलकर यांनी शुक्रवार (३१ जुलै)…

🏥 भिरवंडे आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १११ जणांची तपासणी

भिरवंडेः शिबिरात दिपप्रज्‍वलन करताना कनेडी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुमंत दळवी उपस्‍थित नितिन सावंत, डॉ.चंद्रकांत पुरळकर, सौ.अंकिता सावंत, चेतन धर्णे आदी कणकवली : ग्रामपंचायत भिरवंडे आरोग्‍य उपकेंद्र भिरवंडे आणि कोकण कला व शिक्षण संस्‍था भिरवंडे यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मोफत आरोग्‍य तपासणी शिबिर…

🪨 चिरेखान व्यावसायिकांना दिलासा? आमदार निलेश राणेंनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखान व्यावसायिकांच्या विविध समस्यांबाबत आज आमदार निलेश राणेंनी जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी चिरेखान व्यावसायिकांच्या अडचणी, प्रलंबित प्रश्न व विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित विषयांवर योग्य तोडगा…

🚔 अवैध तंबाखू तस्करीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त

पालघर : अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई करून एकूण ४७,९३७९६/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे विरोधात कडक कारवाया करण्याच्या धोरणानुसार पालघर जिल्हा पोलीस दलातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना…