अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम संपन्न

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा येथे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी माननीय श्री. शेखर लव्हे, प्रभारी अधिकारी-ओरोस…








