कोकणशाही

कोकणशाही

अवैध प्रवासी वाहतुकीवर लगाम; फक्त १५ दिवसांत एसटीला ४३.८३ कोटींचा फायदा!

कणकवली : परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार आणि तत्कालीन औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यभरातील बसस्थानकांच्या २०० मीटर परिघातील अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या…

रात्रीच्या घोरण्याला रामराम! डेरवणमध्ये विशेष उपचार शिबिर

चिपळूण : डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयात ७ ते २१ जुलै या पंधरवड्यात घोरण्याचे निदान व उपचाराचे अनोखे शिबिर रुग्णालयाच्या इ.एन.टी विभागाने आयोजित केले आहे. हे शिबिर पंधरा दिवसांचे असणार आहे.या शिबिरामध्ये घोरणाऱ्या रुग्णांसाठी सवलतीच्या दरात स्लिप स्टडी…

🔥 आंबा घाटात ३१ टन कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग; स्थानिकांच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली!

देवरुख : रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाट परिसरात रविवारी पहाटे कोळसा वाहतूक करणाऱ्या एका १४ टायरी ट्रकच्या केबिनला अचानक आग लागल्याची थरारक घटना घडली. मात्र, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल आणि स्थानिक ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे आग वेळीच आटोक्यात आली आणि एक मोठा अनर्थ…

पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त पडेल मंडलात विविध सामाजिक व विकासकामांचे भरगच्च आयोजन!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेल मंडळात विविध सामाजिक व विकासकामांचे भरगच्च आयोजन! अंगणवाडी मुलांना शालेय साहित्य वाटप, मोफत आधार व फार्मर आयडी कॅम्प आणि विकासकामांचे होणार भूमिपूजनपडेल: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री ना. श्री. नितेश राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य…

कविलकाटे येथील बहुतांश ग्रीनझोन उठविल्याने समिल जळवी यांनी मानले आमदार निलेश राणे यांचे आभार..

ग्रीन झोन उठविण्यासाठी गेली दोन वर्षे सुरु होता सामाजिक कार्यकर्ते समिल जळवी यांचा पाठपुरावा.. कुडाळ : मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.निलेश नारायण राणे यांचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार श्री.समिल जळवी यांनी लेखी निवेदन देत त्यांचे आभार मानले आहेत. या आभाराचा…

कुडाळात FSSAI ची धाड । माजी आमदाराचा बाझार उठला

अखेर अन्न व भेसळ प्रशासनाची पडली धाड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात रिल्स स्टार च्या माध्यमातून जाहिरात बाजी करून हल्लीच दणक्यात सुरु करण्यात आलेल्या एका बाझार मध्ये अन्न व भेसळ प्रशासनाने धाड टाकली आहे. संबंधित दुकानदाराकडे फूड अँड ड्रग्स चे लायसन्स…

सिंधुदुर्गात ‘जलसिंधू’ निवासी संकुलाचे भूमिपूजन; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते विकासाला नवी दिशा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ या निवासी संकुलाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते पार पडले‘जलसिंधू’ निवासी संकुल प्रकल्प शासकीय कर्मचाऱ्यांसाठी…

मच्छिमारांच्या अडचणींवर तोडगा निघणार? पालकमंत्री नितेश राणेंनी घेतली सविस्तर आढावा बैठक

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध मच्छिमार संस्था, सहकारी सोसायट्या आणि मच्छिमार प्रतिनिधींशी आज कणकवली येथे मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर चर्चा केली. डिझेल दरवाढीमुळे मच्छिमार बांधवांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणी तसेच पश्चिम किनारपट्टीवरील सर्व राज्यांसाठी…

सांगिर्डेवाडीला मिळाली विकासाची नवी ओळख; आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत भूमिपूजन

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सांगिर्डेवाडी येथील बजाज शोरूमच्या मागील मोकळ्या जागेत वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत उद्यान विकसित विकासकामाचा भूमिपूजन सोहळा तसेच नगरोथ्यान निधीमधून मंजूर झालेला हायमास्ट लाईटचे लोकार्पण कुडाळ मालवणचे आमदार माननीय निलेश राणे यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.या प्रसंगी शिवसेना…

आगीचे तांडव; २५ मुक्या जीवांचा दुर्दैवी अंत

खेड तालुक्यातील रजवेल मोहल्ला येथे आज पहाटे भीषण आग लागून मोठी जीवितहानी झाली आहे. गुरांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत १७ म्हशी, १ गाय आणि ७ वासरे अशा एकूण २५ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर दोन म्हशींना वाचविण्यात यश आले. पहाटे…