मंत्री नितेश राणे यांचे प्रभावी मार्गदर्शन; वैभववाडीत हिंदुत्व विचारांची सभा रंगली । Kokanshahi ।

वैभववाडी : ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने आज वैभववाडी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर विचारसभेचे आयोजन करण्यात आले. या विचारसभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. या सभेत मंत्री नितेश राणे यांनी आपल्या भाषणातून हिंदुत्व,…








