कोकिसरे रेल्वे फाटकावरील समस्या कायम; भुयारी पुलाची प्रतीक्षा लांबली

वैभववाडी : गेली तीन वर्षे सुरू असलेले कोकिसरे येथील रेल्वे भुयारी पुलाचे काम आणि दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यांचे काम अद्यापही संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. भुयारी पुलाचे मुख्य बांधकाम पूर्णत्वास आले असले…








