विशाल परब यांची तडजोड यशस्वी

दोडामार्गमधील अपक्ष उमेदवार अर्ज मागे घेण्यास प्रवृत्त दोडामार्ग : अपक्ष उमेदवारांचे मोठे आव्हान महायुतीसमोर उभे असताना भाजपा नेत्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी अपक्ष अर्ज दाखल केलेल्या आपल्या उमेदवारांची समजूत काढण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. दोडामार्गमध्ये अपक्ष म्हणून अर्ज भरलेल्या कोलझर पंचायत समितीतुन शिरीष…








