कोकणशाही

कोकणशाही

बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे गुळदुवेतील रस्ता बनला संकटाचा मार्ग

सावंतवाडी : मळेवाड-आरोंदा मुख्य रस्त्यावरील गुळदुवे- शेटकरवाडी येथील रस्ता मागील अनेक महिन्यांपासून खचला असून अद्यापही दुरुस्ती न झाल्याने हा मार्ग दिवसेंदिवस अधिक धोकादायक बनला आहे. रस्त्याच्या बाजूचा भराव कोसळल्यामुळे येथील पिण्याच्या पाण्याची तळी व बागायतीला धोका निर्माण झाला असून बांधकाम…

‘ओंकार’ पुन्हा वेत्येत! नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सावंतवाडी : “ओंकार” हत्तीचे पुन्हा एकदा वेत्ये गावात आगमन झाल्याने परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. रविवारी रात्री ओंकार हत्तीने वेत्ये येथे दर्शन दिल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी…

लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक ! आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

सावंतवाडी : मैत्रीच्या संबंधातून लग्नाचे आमिष दाखवून नंतर लग्न करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार अभिजीत विजय कांबळी (३०, रा. साटेली-मधलीवाडी) याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली आहे.दाखल तक्रारीनुसार, गेल्या सात-आठ वर्षांपासून अभिजीत याने तक्रारदार युवतीशी मैत्रीचे…

पेट्रोल-डिझेल टंचाईची अफवा फेटाळली! सिंधुदुर्गात इंधनाचा मुबलक साठा

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सध्या ५ लाख ४३ हजार ५६६ लिटर पेट्रोल आणि ३ लाख ८० हजार ७६१ लिटर डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची अधिकृत माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे. जिल्ह्यातील सर्व ६३ पेट्रोल पंपांवर इंधनाची ही उपलब्धता असून नागरिकांनी…

पर्यटन व्यवसायिकांसाठी सुवर्णसंधी! तारकर्लीत ३ जूनला विशेष चर्चासत्र

मालवण : जिल्ह्यातील पर्यटन विकास, स्थानिक अडीअडचणी, पर्यटन वाढीसाठी सूचना जाणून घेण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत बुधवारी ३ जुन रोजी सकाळी १० वाजता तारकर्ली येथील घर मिठबावकर येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रासाठी कोकण विभागाच्या पर्यटन उपसंचालक डॉ.…

“प्रामाणिक सेवेला मानाचा मुजरा; चंदन फोंडके यांचा राज्यस्तरीय गौरव”

देवगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देवगड आगाराचे चालक तथा वाहक चंदन सुरेश फोंडके यांना एसटीच्या 78 व्या दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात ‘लालपरी गौरवरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. प्रामाणिक सेवा, समाजाभिमुख…

आरवलीत गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात; सचिन दळवींच्या कार्यालाही सलाम”

शिरोडा : श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व भक्त परिवार यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी मध्ये गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे…

भरधाव कारची ओमनीला जोरदार धडक; दोघे जखमी, चालकाविरोधात गुन्हा

कुडाळ : गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आकेरी दांड्याचे गाळू पुलावर रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दोनजण किरकोळ जखमी झाले. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैतान मनवेल फर्नाडिस (३८,…

“मुलीला केलेला फोन ठरला अखेरचा; दापोलीत हृदयद्रावक घटना”

रत्नागिरी: कोकणात अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दापोली येथील मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दापोली-खेड या राज्य मार्गावर भीषण अपघातात 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील टाळसुर शाळेजवळ हा दुर्दैवी…

“कणकवली बसस्थानक विकासासाठी संदेश पारकर आक्रमक; प्रताप सरनाईकांकडे निवेदन

कणकवली बसस्थानक व निवासस्थान परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर आणि व्यापारी तत्त्वावर वापरण्यास उपलब्ध करून देण्यात यावी, अशी थेट मागणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…