🏗️ नांदगाव-वाघेरी मार्केट यार्डला पालकमंत्री नितेश राणेंची भेट; कामाचा घेतला आढावा

कणकवली : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदगाव वाघेरी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केटयार्डला पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.…








