📡 पालकमंत्री नितेश राणेंचा मोठा निर्णय; राज्यातील मच्छिमारांना मिळणार सॅटेलाइट फोन सुविधा

मुंबई ; राज्यातील मच्छिमारांना सॅटेलाइट फोनची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क राखणे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवणे आणि हवामान व सुरक्षिततेबाबतच्या सूचना वेळेवर प्राप्त करणे…







