कोकणशाही

कोकणशाही

‘निरूखेचे मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून सुटणार!’ – दत्ता सामंत

निरूखे-पांग्रडच्या मूलभूत प्रश्नांसाठी आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून प्रयत्न; शिवसेनेकडून २०० जणांना मोफत एनसीएमसी कार्डांचे वाटप कुडाळ/ निरूखे : निरूखे-पांग्रड गावातील मूलभूत प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून निश्चितच सोडवले जातील. प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास हेच शिवसेनेचे ध्येय असल्याचे प्रतिपादन शिवसेना…

सावंतवाडी मतदारसंघात ‘सेवा अभियानाला’ जोरदार सुरुवात!

सावंतवाडी : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे व नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदने सादर करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्र दादा…

न्यायालयीन प्रकरणे मिटवण्याची सुवर्णसंधी; १२ सप्टेंबरला कणकवलीत लोकअदालत

कणकवली येथे दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालत संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई आणि मा. नामदार उच्च न्यायालय, मुंबई व मा. सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदूर्ग ओरोस यांचे निर्देशानुसार दिवाणी न्यायालय,…

✅ आमदार प्रमोद जठार यांनी घेतले श्री देव पाटेश्वराचे दर्शन । Kokanshahi ।

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली – सावंतवाडी : श्रावण सोमवारनिमित्त आमदार प्रमोद जठार यांनी सावंतवाडी येथील प्रसिद्ध श्री देव पाटेश्वर देवस्थानाला भेट देत श्री देव पाटेश्वराचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करून सर्वांच्या सुख, समृद्धी व आरोग्यासाठी प्रार्थना…

सिंधुदुर्गात पतंजली परिवाराची नवी विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जाहीर!

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली पूज्य स्वामी परमार्थ देवजी मुख्य केंद्रीय प्रभारी पतंजली परिवार हरिद्वार यांच्या निर्देशा नुसार पतंजली योगपीठ परिवार सिंधुदुर्ग ची विस्तारित अधिकृत सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी महाराष्ट्र पश्चिम राज्य कार्यकारिणीने नुकतीच जाहीर केली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कमिटी सिंधुदुर्ग…

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पंचगंगा मंडळाचा सामाजिक पुढाकार!

संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळबांबर्डे ता. कुडाळ येथील ‘नाम्या महादू वस्तीगृह’ येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य, पोषण आहार, दर्जेदार कपडे व आवश्यक औषधांचे…

✍️ शब्दांना मिळणार नवी धार; कणकवली महाविद्यालयात साहित्य लेखन कार्यशाळा!

कणकवली महाविद्यालयातर्फे उद्या साहित्य लेखन कार्यशाळा अजय कांडर, डॉ. सई लळीत, डॉ.अनिल फराकटे यांचे मार्गदर्शन संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : कणकवली महाविद्यालयाच्या ‘कनक’ नियतकालिक विभागाच्या वतीने मंगळवार 25 ऑगस्ट रोजी स.10 वा. जिल्हास्तरीय साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले…

‘स्त्रीवाद’ समजून घ्या; तो पुरुषविरोध नाही! – कवयित्री सरिता पवार

अनुभव शिक्षक केंद्र व गोपुरी आश्रमाच्या वतीने युवाईसाठी वक्तृत्व स्पर्धा संपन्न संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध असा काहीसा विचार समाजमनावर पसरलेला दिसतो परंतु स्त्रीवाद म्हणजे पुरुष विरोध नसून स्त्रीवाद म्हणजे ‘मानवतावाद’ आहे. हा विचार युवक…

बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडताच देवगड बंदर परिसरात खळबळ!

देवगड : देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेला खलाशी वासुदेव गणपत कांबळे (५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी रत्नागिरी, सध्या रा. देवगड बंदर) याचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी…

देवगड-वाड्यात महापुरुषांच्या बॅनरची विटंबना; परिसरात तणाव!

देवगड : देवगड तालुक्यातील वाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लावण्यात आलेले महापुरुषांच्या अभिवादनाचे बॅनर अज्ञाताकडून फाडण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे तेथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सदर घटनेचा निषेध व्यक्त करीत बौद्ध समाजाच्या भावना…