पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने मोठा दिलासा; नरडवेतील १५२ प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाला गती!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना स्वेच्छा (ऐच्छिक) पुनर्वसन अनुदानापोटी तब्बल ६ कोटी ८३ लाख १ हजार ८८७ रुपयांची रक्कम अदा…








