कोकणशाही

कोकणशाही

आ. निलेश राणे यांच्यावर टीका करण्यापूर्वी वैभव नाईक यांनी १० वर्षात केलेल्या विकासकामांची कुडाळ मालवण च्या जनतेला माहिती द्यावी – प्रसन्ना गंगावणे

कुडाळ : आ. निलेश राणे यांच्यावर टीका करण्यापूर्वी माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या १० वर्षाच्या आमदारकीच्या करिर्दीत नेमका काय विकास केला याची माहिती कुडाळ – मालवणच्या जनतेला द्यावी. असे प्रत्युत्तर शिवसेना पिंगुळी शाखाप्रमुख प्रसन्ना गंगावणे यांनी दिले. आमदार निलेश…

इन्सुलीत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे यांच्या वतीने ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रानभाजी महोत्सव व पाककला स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुली येथे करण्यात आले आहे. या…

महाराष्ट्रात विशेष कामगिरी, आता राजस्थानमध्ये भाजपची धुरा; आमदार प्रमोद जठार पक्ष निरीक्षक!

राजस्थान नगरपालिका निवडणुकी करिता आमदार प्रमोद जठार यांची भाजपा पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती महाराष्ट्रातील भाजपाच्या अनेक पदांवर प्रमोद जठार यांनी केले आहे विशेष काम संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : राजस्थान मधील नगरपालिका निवडणुकीत करिता भरतपूर नगरपरिषद साठी भाजपाचे महाराष्ट्रातील…

आ. निलेश राणेंवर टीका केल्यास वैभव नाईकांना जशास तसे उत्तर देऊ! — देवेंद्र नाईक

कुडाळ : जनता केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळेच कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील जनतेने आमदार निलेश राणे यांना भरघोस मतांनी विजयी केले, त्यामुळे आमदार निलेश राणे यांच्यावर टीका केल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा…

🟨 रवी चव्हाण साहेबांचा खरा लाभार्थी वैभव नाईक – हे जगजाहीर | आमदार निलेश राणेंनी मांडली रोखठोक भूमिका | kokanshahi |

वैभव नाईक यांच्यावरून कुडाळ-मालवणचे आमदार निलेश नारायण राणे यांनी सोशल मीडियावरून जोरदार निशाणा साधला आहे. “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही, हा २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे,” अशी बोचरी टीका नीलेश राणे यांनी केली आहे.…

मालवणीचा गोडवा कवितेतून जगासमोर; कवी अमेय मुळे यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन

संत नामदेवानी मालवणी गौळण लिहून भाषेचे महत्त्व पटवून दिले – अजय कांडर कवी अमेय मुळे यांच्या काव्यसंग्रहाचे कणकवलीत प्रकाशन संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : संत नामदेव महाराज हे शिंपी समाजाचे आराध्य दैवत आहेत. पण याच संत नामदेव महाराजांनी मालवणी…

उक्षी रेल्वे थांब्याच्या लढ्याला संघटनात्मक बळ; ‘उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष समिती’च्या कोअर कमिटीची स्थापना

रत्नागिरी : उक्षी रेल्वे स्थानकावर ‘दिवा–सावंतवाडी’ आणि ‘सावंतवाडी–दिवा’ या दोन्ही गाड्यांना थांबा मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेल्या जनआंदोलनाला आता संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. उक्षी पंचक्रोशी रेल्वे संघर्ष कमिटीच्या कोअर कमिटीची स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून रेल्वे थांब्याच्या मागणीसाठी…

मोबाईलच्या दुनियेतही फोटोग्राफरांचेही अस्तित्व कायम – गोटया सावंत

कणकवलीत जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त फोटोग्राफी प्रदर्शन व स्पर्धा उत्साहात; स्पर्धेत विजेत्या फोटोग्राफरांना बक्षीस वितरण संजय पेटकर / कोकणशाही कणकवली : “आजच्या सोशल मीडियाच्या युगात मोबाईलमधून क्षणार्धात फोटो काढले जातात. मात्र, कॅमेऱ्याने टिपलेल्या छायाचित्राची आणि त्यामागील कलाकारीची मजाच वेगळी आहे. छायाचित्रे…

पेंडूरच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ‘ई-टिंकर लॅब’चा दिमाखात शुभारंभ!

न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे ई-टिंकर लॅबचे दिमाखात उद्घाटन राजेश हेदळकर – कोकणशाही / मालवण, पेंडूर, : माध्यमिक शिक्षण संस्था पेंडूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल पेंडूर येथे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, कोडिंग, रोबोटिक्स आणि नवोन्मेषी विचारांची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ई-टिंकर…