कोकणशाही

कोकणशाही

कुडाळकरांसाठी सुवर्णसंधी! फक्त ₹१५० मध्ये मिळवा एसटी वार्षिक सवलत कार्ड

कुडाळ : कुडाळ शहरातील नागरिकांसाठी शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने एक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. एसटी प्रवाशांसाठी वार्षिक सवलत कार्ड शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कुडाळ शहर…

विठ्ठलभक्तांसाठी सेवाभावाचा महाप्रसाद; पाच हजार वारकऱ्यांना पाणी-फराळ

अहिल्यानगर : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेली आषाढी वारी ही केवळ श्रद्धेची यात्रा नसून सेवाभाव, समर्पण आणि समाजातील एकात्मतेचे जिवंत उदाहरण आहे. “ज्ञानोबा-तुकाराम”चा अखंड गजर करत लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. या भक्तांच्या सेवेसाठी दरवर्षी विविध…

भांडुपमध्ये ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चे उद्घाटन; आ. निलेश राणेंची उपस्थिती

मुंबई – भांडुप : भांडुपचे आमदार मा. श्री. अशोकजी पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून यारी रोड येथे “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” चे उद्घाटन तसेच छत्री वाटप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास आमदार निलेश राणेंना उपस्थित राहण्याचा…

📍 कणकवलीत ‘महाराजस्व समाधान अभियान’; नागरिकांनी लाभ घ्यावा – आ. प्रमोद जठार

कणकवली : राज्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी व न्यायप्रिय प्रशासनातून प्रेरणा घेऊन महसूल विभागाने हा उपक्रम हाती…

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत लाभ पोहोचवा – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध योजनांची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करून या योजनेचा लाभ राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. व्यापक हिताच्या या योजनेचा समग्र आढावा घेण्यासाठी मंत्री श्री…

🎨 गणेश मूर्तिकारांना पालिकेचा दिलासा; शाडू मातीसह मोफत रंगांचे वाटप!

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला मुंबईकरांचा, मूर्तिकारांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मूर्तिकारांना पर्यावरणपूरक मूर्ती घडवण्याची सवय लागावी यासाठी त्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही शाडूची माती व रंग मोफत देण्यात येणार आहेत.पीओपी व अनैसर्गिक रंगामुळे होणारे प्रदूषण…

🏗️ नांदगाव-वाघेरी मार्केट यार्डला पालकमंत्री नितेश राणेंची भेट; कामाचा घेतला आढावा

कणकवली : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदगाव वाघेरी येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या आधुनिक मार्केटयार्डला पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.यावेळी बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.…

🚌 सिंधुदुर्ग ते बेंगळुरू थेट एसटीची मागणी; प्रवाशांना मिळणार का मोठा दिलासा?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कर्नाटकची राजधानी बेंगळूरू येथे जाणाऱ्या शेकडो प्रवाशांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन सावंतवाडी-आंबोली-बेळगावमार्ग बेंगळुरूसाठी थेट आंतरराज्य एसटी सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी कळणे येथील संदेश विश्वास देसाई यांनी सावंतवाडी एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर करून केली आहे. ही…

🌾 भातशेती संकटात! पालकमंत्र्यांनी घेतला नुकसानीचा आढावा

सिंधुदुर्ग जिल्हातील पाऊस एकाकी गायब झाल्याने मळयात भेगा व भातशेती सुकल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शेतकरी सध्या इकडून तिकडून पाणी आणून लावणी उरकत आहे. पण पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील विविध भागात जमीन सुकून भेगा पडण्याबरोबर भाताची रोपेही करपायला…

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी विशाल परब यांची प्रेरणादायी उपस्थिती; शिक्षणाला दिले नवे बळ!

वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात युवा नेते विशाल परब प्रमुख उपस्थिती; विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि शिक्षकांच्या योगदानाचा झाला सन्मान कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि तुळस विशाल परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेला…