मंदार शिरसाटांच्या पुढाकाराने महत्त्वपूर्ण संवाद; विद्यार्थी-प्राध्यापकांसाठी सुवर्णसंधी!

कुडाळ : मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य येत्या ७ सप्टेंबरला कुडाळच्या विशेष दौऱ्यावर येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, महाविद्यालयांमधील अडचणी आणि पायाभूत सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी सिनेट सदस्य विद्यार्थी, प्राध्यापक व महाविद्यालयीन व्यवस्थापनाशी थेट संवाद साधणार आहेत. नगरसेवक मंदार…








