📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |
✒️प्रतिनिधी | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग
देवगड दि . १५
देवगड तालुक्यात आतापर्यंत अनेक आरोग्य विषयक व समाज उपयोगी उपक्रम साजरे केले जातात.याच उपक्रमांचा एक भाग म्हणून ज्या रुग्णांना थायरॉईड आजार आहे, ब्लड प्रेशर डायबिटीस चा त्रास आहे आणि ज्यांची थायरॉईडची तपासणी करणे आवश्यक आहे किंवा त्यासाठी गोळ्या घेत असणारे रुग्ण यांच्यासाठी मंगळवार दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९:०० ते १२:०० थायरॉईडच्या तीन तपासण्या T3,T4,TSH , ECG व डोळ्याच्या तपासण्या फक्त दोनशे रुपयात करण्यात येतील. पेशंटनी उपाशीपोटी येणे आवश्यक आहे. येताना सोबत सर्व रिपोर्ट चालू गोळ्या घेऊन यावे. अधिकाधिक रुग्णांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा ही विनंती.
लाईफ लाईन फाउंडेशन , देवगड
स्थळ : डॉआठवले कॅम्पस देवगड
संपर्क क्रमांक
7382821000









