सावंतवाडी
सावंतवाडी न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पसार झालेल्या गुन्ह्यातील एका बांगलादेशी आरोपीला सावंतवाडी न्यायालयाने दोषी ठरवून एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद शांतो सलीम सरकार (२०) असे आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीम. गोवेकर यांनी न्यायालयात मांडली.सावंतवाडी न्यायालयाच्या आवारातून पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून पसार झालेल्या गुन्ह्यातील एका बांगलादेशी आरोपीला सावंतवाडी न्यायालयाने दोषी ठरवून एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद शांतो सलीम सरकार (२०) असे आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीम. गोवेकर यांनी न्यायालयात मांडली.










