Category बातम्या

वाघबीळच्या धोकादायक वळणावर ट्रक-रिक्षा धडक; मोठी दुर्घटना टळली

सावंतवाडी : शिरोडावरून सावंतवाडीच्या दिशेने दिगंबर शंभा केरकर (आरोंदा) हे आपल्या ताब्यातील रिक्षेत एक प्रवासी (MH.07. AH.1246) घेऊन सावंतवाडी येथे जात असतानाच आजगाव वाघबीळ येथे वळणावर सावंतवाडी ते रेडी येथे (MH.09.GJ.9747) एम डी सोहेल (झारखंड) हा ट्रक घेऊन जात असताना…

कणकवली नगरपंचायतीत कोट्यवधींचा घोटाळा? बंडू हर्णेंचा मोठा आरोप!

कणकवली : कणकवली नगरपंचायतीत विविध विकासकामांच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या लोकप्रतिनिधींनीच गैरव्यवहाराला चालना दिल्याचा आरोप माजी नगरसेवक बंडू हर्णे यांनी केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.माजी नगराध्यक्ष समीर…

प्रशासन झोपले, मजुरांनी दाखवली जबाबदारी; स्वखर्चाने बुजवला धोकादायक खड्डा

देवगड : देवगड-दाभोळे मार्गावरून कुणकेश्वर, आचरा, मालवण या ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनधारकांची संख्या मोठी आहे. याच मार्गावरील दाभोळे पुलानजीकच्या उतारावरच गेले अनेक महिने भला मोठा खड्डा पडलेला आहे. मात्र या खड्ड्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या खड्ड्याचा विस्तार वाढतच…

गोवा दारू तस्करांवर बांदा पोलिसांचा दणका; दुचाकी-कारसह मोठा मुद्देमाल जप्त

बांदा : गोवा राज्यातून सिंधुदुर्गात अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरोधात बांदा पोलिसांनी सलग दोन कारवाया करत तब्बल ५ लाख ९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एक दुचाकी, एक चारचाकी आणि मोठ्या प्रमाणात गोवा मद्यसाठा हस्तगत केला.पहिली कारवाई गुरुवारी…

मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशन एसटी सेवा पुन्हा सुरू करा; प्रवाशांची जोरदार मागणी

कुडाळ : मालवण-कुडाळ रेल्वे स्टेशनदरम्यान पूर्वी सुरू असलेली एसटी बससेवा तात्काळ पूर्ववत सुरू करण्याचीमागणी मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कमलाकर गवंडे यांनी एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मालवण-कुडाळ मार्गावरील एसटी बससेवा पूर्वी कुडाळ रेल्वे स्टेशनपर्यंत सुरू होती.…

वीज बिल पाहून ग्राहकांना बसला करंट! ; ₹४२० चे बिल थेट ₹२९,५४०! स्मार्ट मीटरचा स्मार्ट घोटाळा?

सावंतवाडी : एकीकडे रेग्युलर मीटर काढून स्मार्ट मीटर बसविल्यानंतर येणारी भरमसाठ बील ऐकिवात आहेत. मात्र, आता स्मार्ट मीटरच कनेक्शन असणाऱ्या एका घरात दुप्पट, तिप्पट नाही तर हजारांत बील येण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी महावितरण कार्यालयात शनिवारी ते गेले…

“राजघराण्याची बदनामी खपवून घेणार नाही”; श्रद्धाराजे भोंसले आक्रमक

सावंतवाडी : ग्रो बीग टेक्नॉलॉजी ही सामाजिक संस्था नसून खासगी संस्था आहे. त्यामुळे त्यांना नगरपरिषदेकडून भाडे आकारणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी १५ दिवसांचे भाडे भरले असून दीड महिना वापर केलेला आहे. एकारुमची मागणी करुन तीन रूम वापरत आहेत. नगरपरिषदेच…

संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसी मार्गावरील चौपदरीकरण रस्त्यावर दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्याची शिवसेनेची मागणी

कुडाळ : संत राऊळ महाराज महाविद्यालय ते एमआयडीसीपर्यंत झालेल्या चौपदरीकरण रस्त्यावर तातडीने दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की,…

पालकमंत्री नितेश राणे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

घेणार जनतेच्या गाठी भेटीकणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे रविवार १४ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. तर ओमगणेश…

आमदार निलेश राणे यांनी नाट्यप्रेमींना दिलेला शब्द पूर्ण.

कुडाळ येथील मच्छीन्द्रनाथ कांबळी नाट्यगृहासाठी १० कोटी तर मामा वरेरकर नाट्यगृहासाठी १० कोटी असा एकूण २० कोटींचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून कुडाळ नगरपंचायत…