
तहसील कार्यालयाच्या दारातच मृत्यूचा खड्डा?; गुरुदास गवंडेंचा प्रशासनाला सवाल
सावंतवाडी : सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या मुख्यालय परिसरात असलेला मोठा खड्डा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे. दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात ये-जा करतात. मात्र कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच रस्त्यावर पडलेल्या या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.तसेच संबंधित खड्ड्यात केबल असल्यामुळे तो…








