
सिंधुदुर्ग सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाचे पाऊल; नूतन कार्यालयाचा शुभारंभ
जिल्हा बँकेचे सहकार्य कायम राहील : अध्यक्ष मनीष दळवी सावंतवाडी : सिंधुदुर्गनगरी सिधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी, मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल. जेणेकरून सहकारी बळवळ अधिक गतिमान होण्यासाठी मदत होईल, तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बैंकेचे नेहमीच सहकार्य…








