
“कणकवली बसस्थानक विकासासाठी संदेश पारकर आक्रमक; प्रताप सरनाईकांकडे निवेदन
कणकवली बसस्थानक व निवासस्थान परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर आणि व्यापारी तत्त्वावर वापरण्यास उपलब्ध करून देण्यात यावी, अशी थेट मागणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…








