Category बातम्या

पेट्रोल-डिझेल टंचाईची अफवा फेटाळली! सिंधुदुर्गात इंधनाचा मुबलक साठा

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात सध्या ५ लाख ४३ हजार ५६६ लिटर पेट्रोल आणि ३ लाख ८० हजार ७६१ लिटर डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची अधिकृत माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाने दिली आहे. जिल्ह्यातील सर्व ६३ पेट्रोल पंपांवर इंधनाची ही उपलब्धता असून नागरिकांनी…

पर्यटन व्यवसायिकांसाठी सुवर्णसंधी! तारकर्लीत ३ जूनला विशेष चर्चासत्र

मालवण : जिल्ह्यातील पर्यटन विकास, स्थानिक अडीअडचणी, पर्यटन वाढीसाठी सूचना जाणून घेण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत बुधवारी ३ जुन रोजी सकाळी १० वाजता तारकर्ली येथील घर मिठबावकर येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रासाठी कोकण विभागाच्या पर्यटन उपसंचालक डॉ.…

“प्रामाणिक सेवेला मानाचा मुजरा; चंदन फोंडके यांचा राज्यस्तरीय गौरव”

देवगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल देवगड आगाराचे चालक तथा वाहक चंदन सुरेश फोंडके यांना एसटीच्या 78 व्या दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात ‘लालपरी गौरवरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. प्रामाणिक सेवा, समाजाभिमुख…

आरवलीत गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात; सचिन दळवींच्या कार्यालाही सलाम”

शिरोडा : श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व भक्त परिवार यांच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी मध्ये गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांकांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृहामध्ये संपन्न झालेल्या या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे…

भरधाव कारची ओमनीला जोरदार धडक; दोघे जखमी, चालकाविरोधात गुन्हा

कुडाळ : गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आकेरी दांड्याचे गाळू पुलावर रविवारी सकाळी झालेल्या अपघातात दोनजण किरकोळ जखमी झाले. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी बेदरकारपणे वाहन चालविल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कैतान मनवेल फर्नाडिस (३८,…

“मुलीला केलेला फोन ठरला अखेरचा; दापोलीत हृदयद्रावक घटना”

रत्नागिरी: कोकणात अलीकडे रस्ते अपघातांचे प्रमाण वाढलं आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दापोली येथील मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दापोली-खेड या राज्य मार्गावर भीषण अपघातात 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. दापोली तालुक्यातील टाळसुर शाळेजवळ हा दुर्दैवी…

“कणकवली बसस्थानक विकासासाठी संदेश पारकर आक्रमक; प्रताप सरनाईकांकडे निवेदन

कणकवली बसस्थानक व निवासस्थान परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा तसेच राष्ट्रीय महामार्गालगत असलेली जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर आणि व्यापारी तत्त्वावर वापरण्यास उपलब्ध करून देण्यात यावी, अशी थेट मागणी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

“मान्सूनची प्रतीक्षा वाढली! १० जूनपर्यंत पावसाची शक्यता कमी”

मुंबई : सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.…

मालवणातील ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या मृत्यूने खळबळ

मालवण : तालुक्यातील सर्जेकोट येथील रहिवाशी असलेले प्रतिथयश ट्रॅव्हल्स व्यावसायिक रुपेश विष्णू कुरले (वय ३९) यांनी वायरी भूतनाथ येथे एका भाख्याच्या खोलीत बेडशीटच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रुपेश कुर्ले यांनी गरिबीतून वर येत स्वतःच्या कष्टाने ट्रॅव्हल्स व्यवसायात…

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत दिनेश वारंग यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

घावनळे ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसेना उपतालुकाप्रमुख श्री. दिनेश वारंग यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास आमदार निलेश राणेंनी उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या, यावेळी विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा…