
गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांना शिधा वाटप ; युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून रविवारी साईदरबार हॉल, वेंगुर्ला मध्ये उपक्रम
गणेशोत्सव हा आनंद, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सण आहे. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दिव्यांग बांधवांसाठी शिधा वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. युवा नेते तथा भाजप महाराष्ट्रचे विशाल प्रभाकर परब यांच्या पुढाकारातून हा उपक्रम…








