
भाजपच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठात कोकणाला प्रतिनिधित्व; निलेश तेंडुलकर यांची सहसंयोजकपदी नियुक्ती!
महाराष्ट्र भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाची नवी नियुक्ती; कोकण विभागाच्या सहसंयोजकपदी निलेश तेंडुलकर सिंधुदुर्ग : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाच्या संयोजक आणि सहसंयोजक पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाचे प्रभारी…








