
कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मोठी दुर्घटना टळली; रुग्ण तपासणी कक्षाचे छत कोसळले!
कणकवली : कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्ण तपासणी कक्षामधील छताचा काही भाग शनिवारी सायंकाळी अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने त्यावेळी उपस्थित असलेले रुग्ण व कर्मचारी थोडक्यात बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. सुमारे पन्नास वर्षे जुनी असलेल्या या इमारतीची अवस्था अत्यंत जीर्ण…








