
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विशालभाईंची ‘क्रेज’; लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे नेतृत्व!
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणारे भाजपचे युवा नेते विशालभाई परब यांनी यंदाच्या गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून मतदारसंघातील गणेशभक्तीला सुरुवात केली आहे. गावागावात घरोघरी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेत असतानाच नागरिकांशी संवाद साधण्यावरही त्यांनी भर दिला आहे. यावर्षी तब्बल २ हजार गणेश…








