
💥 मालवणच्या विकासाला आणखी बळ; ममता वराडकर यांच्यावर आरोग्य क्षेत्राची नवी जबाबदारी
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक सक्षम, लोकाभिमुख व प्रभावी करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर येथील नगराध्यक्षा ममता वराडकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे अधिकृत नियुक्तीपत्र जिल्हा शल्यचिकित्सक तथा समितीचे सदस्य सचिव…








