
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपची रणनीती बैठक ; ‘सेवा, सुशासन आणि विकासा’चा निर्धार!
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात पार पडली. भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी चव्हाण व मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत…








