
कुडाळकरांसाठी सुवर्णसंधी! फक्त ₹१५० मध्ये मिळवा एसटी वार्षिक सवलत कार्ड
कुडाळ : कुडाळ शहरातील नागरिकांसाठी शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने एक विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. एसटी प्रवाशांसाठी वार्षिक सवलत कार्ड शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले असून, नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. कुडाळ शहर…








