
कार्यकर्त्यांच्या संकटात खंबीर आधार; विशाल परबांची आर्थिक मदतीची साथ!
संकटाच्या वेळी धावून जाणे आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हीच खरी नेतृत्वाची ओळख! वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्या भाजपच्या माजी बूथ अध्यक्षांना भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याकडून आर्थिक मदत वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथे अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भारतीय…







