
📍 कणकवलीत ‘महाराजस्व समाधान अभियान’; नागरिकांनी लाभ घ्यावा – आ. प्रमोद जठार
कणकवली : राज्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांचा जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने निपटारा करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी व न्यायप्रिय प्रशासनातून प्रेरणा घेऊन महसूल विभागाने हा उपक्रम हाती…








