
शासकीय जमिनी वगळून खाजगी जमिनीवर विकासा आराखड्यात आरक्षणे – राकेश कांदे माजी नगरसेवक
कुडाळ शहरासाठी प्रारूप विकास योजना तयार करण्याच्या दृष्टीने विकास आराखडा बनविण्यात आला व त्यावर हरकती व सूचना मांडण्यासाठी 8 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. या विकास आराखड्यामध्ये रस्ता आरक्षण, शासनाच्या मालकीच्या सार्वजनिक मालमत्ता , ग्रीन झोन, त्याचबरोबर शासकीय मालमत्ता ,वगळून…








