
भाजपा युवा नेते विशाल परब यांचा स्तुत्य उपक्रम; मडूरा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
मडूरा येथील शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना भाजपा युवा नेते श्री. विशाल परब यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी आणि प्रत्येक बालक आत्मविश्वासाने शिक्षणाच्या प्रवासात पुढे जावे, हा मुख्य…








