Category बातम्या

आरोसकरांसाठी मोठी खुशखबर! मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत रस्त्याच्या कामाला मंजुरी

सावंतवाडी : आरोस मुख्य रस्ता ते ग्रामपंचायत आरोस या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाला अखेर मंजुरी मिळाली असून, रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाच्या दृष्टीने अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने सर्व्हेचे काम वेगाने सुरू झाले आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून खराब रस्त्यामुळे त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा…

करंजा बंदराचा कायापालट! मच्छीमारांसाठी १३६.७६ कोटींचा निधी मंजूर

उरण : करंजा बंदराच्या विकासासाठी शासनाने १३६.७६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून गाळाच्या समस्येमुळे त्रस्त असलेल्या मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे. करंजा बंदरातील बोटींच्या प्रवेश मार्गावरील गाळ काढणे, अतिरिक्त रुंदीकरण, ३७० मीटर अतिरिक्त लांबीची धक्का भिंत अशा…

लालबागच्या राजाच्या चरणी आमदार प्रमोद जठार नतमस्तक; कोकणच्या विकासासाठी मागितले आशीर्वाद!

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध श्री लालबागच्या राजाचे आमदार प्रमोद जठार यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले. यावेळी श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी महाराष्ट्रासह कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.गणरायाचे आशीर्वाद घेताना कोकणातील जनतेला सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभावे,…

‘ताज’मुळे कुणकेश्वर झळाळणार पर्यटनाच्या नकाशावर; मंत्री नितेश राणेंचे ग्रामस्थांकडून अभिनंदन

ना. नितेश राणे यांचे कुणकेश्वरवासीयांनी केले अभिनंदन.. ! *मंत्री नितेश राणे यांनी ताज प्रकल्प आणल्यामुळे पर्यटनाच्या नकाशावर कुणकेश्वर गाव आणखीन ठळकपणे झळाळेल – कुणकेश्वर सरपंच महेश ताम्हणकर यांचा विश्वास “मंत्री नितेश राणे आगे आगे बढो हम तुम्हारे साथ है..!” दिल्या…

भाजपच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठात कोकणाला प्रतिनिधित्व; निलेश तेंडुलकर यांची सहसंयोजकपदी नियुक्ती!

महाराष्ट्र भाजपा रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाची नवी नियुक्ती; कोकण विभागाच्या सहसंयोजकपदी निलेश तेंडुलकर सिंधुदुर्ग : महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाच्या संयोजक आणि सहसंयोजक पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार रेल्वे प्रवासी प्रकोष्ठाचे प्रभारी…

वाढदिवसाच्या निमित्ताने ‘रवी’तेजाने उजळली ‘विशाल’ गुरू-शिष्य परंपरा!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांना विशालभाई परब यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा ! मुंबई : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी मुंबईत प्रत्यक्ष भेट घेत त्यांना मनःपूर्वक…

देवगडात बाप्पाच्या नावाने राजकारण? | अणुऊर्जेचा विषय संपला, तरी ‘विसर्जना’च्या बॅनरबाजीचा ‘स्टंट’ चर्चेत!

साईनाथ गांवकर / देवगड :गणरायाच्या आगमनाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा अन त्यातील देवगड तालुका भक्तिमय झालेला असताना, याच गणेशोत्सवाचे औचित्य साधत राजकीय बॅनरबाजीला मात्र उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. देवगडातील उबाठा सेनेच्या युवा सेनेकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर थेट लिहिलंय— “बाप्पा…

सेवा, समर्पण अन् जनसंपर्काचा दीप उजळला; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी सिंधुदुर्ग भाजपाच्या ‘आशीर्वाद का दिया’ उपक्रमाला मिळाला प्रचंड प्रतिसाद

सेवा, समर्पण आणि जनसंपर्कातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा सावंतवाडी – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने ‘सेवा के 25 वर्ष’ या उपक्रमांतर्गत ‘आशीर्वाद का दिया’ हा विशेष कार्यक्रम जिल्हाभरात उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मंत्री नितेश राणेंचा ‘मास्टर स्ट्रोक’; दिघीत २७ हजार कोटींचा जहाजहब

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या माझगाव डॉकची सुमारे २७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात १५ हजार थेट आणि ७५ हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती मुंबई, दि. १५ : रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक…

ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश तळेकर यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश

कुडाळ : स्वतःच्या मालकीच्या जागेसाठी न्यायालयीन दाद मागण्याच्या मागणीला नकार देणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीविरोधात हिंदू कॉलनी रहिवासी आणि कुडाळ शहर हितचिंतकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या लढ्याला प्राथमिक यश मिळाले असून, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश तळेकर यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादानंतर मा.…