Category बातम्या

संतोष कानडे यांच्या संकल्पनेतून पियाळीत भक्तीचा जागर; भजनी व महिला फुगडी मंडळांना साहित्य वाटप!

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था अध्यक्ष व कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग सदस्य श्री संतोष कानडे यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत पियाळी यांच्या वतीने पियाळी गावातील सर्व भजनी मंडळांना भजनी साहित्याचे व महिला फूगडी मंडळाना साहित्य वाटप करण्यात आले यावेळी भजनी कलाकार…

गणेशोत्सवानिमित्त दिव्यांग बांधवांना शिधा वाटप ; युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून रविवारी साईदरबार हॉल, वेंगुर्ला मध्ये उपक्रम

गणेशोत्सव हा आनंद, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा सण आहे. या सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने दिव्यांग बांधवांसाठी शिधा वाटपाचा सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. युवा नेते तथा भाजप महाराष्ट्रचे विशाल प्रभाकर परब यांच्या पुढाकारातून हा उपक्रम…

शिवसेना कुडाळ मालवण अनुसूचित जाती प्रमुख पदी प्राजक्त चव्हाण यांची निवड

आमदार निलेश राणे साहेब शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत साहेब यांच्या उपस्थितीत देण्यात आले नियुक्ती पत्र “आमदार निलेश साहेबांच्या विश्वासाला कामातून उत्तर देणार!” – प्राजक्त चव्हाण सिंधुदुर्ग : अनुसूचित जाती संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत आमदार निलेश राणे साहेब व…

गणेशोत्सवापूर्वी कुडाळवासीयांना दिलासा; वीज बिल सक्तीला नगरसेवक मंदार शिरसाटांचा इशारा!

गणेशचतुर्थी सणापूर्वी कुडाळवासीयांना वीज बिल भरण्याची सक्ती करू नका; नगरसेवक मंदार शिरसाट यांचा महावितरणला इशारा गणेश चतुर्थी काळात कोणाचीही वीज पुरवठा खंडित अथवा वीज बिलाची सक्ती करू नका,मंदार शिरसाट यांचा इशारा शहरात महावितरणकडून सक्ती झाल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा; नागरिकांना…

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपची रणनीती बैठक ; ‘सेवा, सुशासन आणि विकासा’चा निर्धार!

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्ह्याची विस्तारित कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात पार पडली. भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.रवींद्रजी चव्हाण व मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत…

बाप्पाच्या उत्सवाला सेवाभावाची जोड! युवा नेते विशाल परबांचा अनोखा उपक्रम

👉 कोकणच्या गणेशोत्सवात माणुसकीचा गोडवा; युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप! 👉 दोडामार्ग तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचणार गणेशोत्सवाचे साहित्य.! दोडामार्ग : कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा आनंद सोहळा.…

मुंबईत दुमदुमणार मालवणी लोककलेचा जल्लोष! २५ नोव्हेंबरला ‘मालवणी अभिमान मेळो’

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराजांनी २५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. ही तारीख ‘मालवणी अभिमान दिवस’ म्हणून साजरी करण्याच्या उद्देशाने मुंबईस्थित ‘जय थय मालवणी’ संस्थेच्या वतीने यंदापासून दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी ‘मालवणी अभिमान मेळा’ आयोजित करण्यात येणार आहे. यंदाचा…

पुन्हा एकदा जमणार जुन्या मित्रांची मैफल! माजी विद्यार्थी स्नेह मेळावा १६ सप्टेंबर रोजी

“ज्या शाळेने आम्हाला शिक्षण, संस्कार आणि जीवनाची दिशा दिली, त्या शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकत्र येणे व आपले योगदान देणे हीच आमची कृतज्ञता आहे,” अशी भावना माजी विद्यार्थी संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. या स्नेह मेळाव्यास प्रशालेच्या सर्व माजी…

वैभववाडी-नावळे मार्गावर थरार; अचानक गवे समोर आल्याने कारचा अपघात, सुदैवाने अनर्थ टळला

वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात वन्यप्राण्यांचा, विशेषतः गव्यांचा मुक्त संचार वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी वैभववाडीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सज्जनकाका रावराणे यांच्या कारसमोर अचानक दोन गवे आडवे आल्याने मोठा अपघात टळला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाहनातील कोणालाही दुखापत झाली…

आमदार निलेश साहेबांच्या शिलेदारावर मोठी जबाबदारी; स्वरूप वाळकेंची जिल्हाप्रमुखपदी वर्णी!

सिंधुदुर्ग : युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ देत मा. निलेश जी. राणे साहेब यांनी स्वरूप वाळके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची युवासेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीमुळे युवासेनेच्या जिल्ह्यातील संघटनेला नवे नेतृत्व आणि अधिक आक्रमक चेहरा मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात…