Category बातम्या

“विशाल परब यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर प्रतिमापूजन; जयंती कार्यक्रम संपन्न”

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात महाराष्ट्र भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापुजन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा युवानेते विशालजी परब, विकास परब, सोशल मिडिया प्रमुख केतन आजगांवकर, सावंतवाडी…

“महावितरणला भाजपचा अल्टिमेटम; वीज खंडित झाली तर तीव्र आंदोलन!”

सावंतवाडी : पावसाळा तोंडावर आलेला असतानाही महावितरणकडून शहरात सुरू असलेल्या विजेच्या संथ कामांमुळे सावंतवाडीकर हैराण झाले आहेत. दिवसातून तब्बल १० ते १२ वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा संयम सुटला आहे. या पार्श्वभूमीवर आज सत्ताधारी नगरसेवकांनी माजी नगराध्यक्ष बबन…

“काजू उद्योगाला नवी झेप; सिंधुदुर्गात भव्य सुविधा केंद्राची मनीष दळवी यांनी केली घोषणा”

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने काजू फळ पीक विकास योजना प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली असून, या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांमध्ये अत्याधुनिक मध्यवर्ती पायाभूत काजू सुविधा केंद्र उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे तज्ञ संचालक मनीष दळवी यांनी या…

“अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचा मृत्यूशी सामना; डॉक्टरांनी दिलं नवजीवन”

चिपळूण : महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक येथील अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशानंतर बी.के.एल. वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या तत्पर उपचारांमुळे प्राण वाचले असून बाळाला पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले आहे.सम्रान सागर गोलांबडे (वय ६ महिने), रा. गोटे…

पेट्रोल टंचाईचा फटका! सिंधुदुर्गात मागणी ५० टक्क्यांनी वाढली

सिंधुदुर्ग : एकीकडे अमेरिका आणि इराण यांच्यामधील युद्धामुळे कच्च्या तेलाची थांबलेली आयात आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले पेट्रोल काटकसरीचे आवाहन या पार्श्वभूमीवर अनेक पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक पेट्रोल पंप आजही अधूनमधून ‘पेट्रोल संपले आहे’ असा फलक…

मासेमारी बंदी काळात आर्थिक मदतीची तयारी; पालकमंत्री नितेश राणेंनी मत्स्य विभागाच्या बैठकीत दिले महत्त्वाचे निर्णय

मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत विविध महत्त्वाच्या विषयांवरील कार्यवाहीबाबत मंत्रालयात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी बैठक घेऊन आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने क्रियाशील मच्छीमार सभासदांना मासेमारी बंदी कालावधीत उदरनिर्वाहासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर आर्थिक मदत उपलब्ध करून देणे, राज्याच्या जलधी क्षेत्रातील…

कोकण किनारपट्टीवर सुरक्षा कवच; मंत्री नितेश राणेंच्या कडक सूचना

सागरी किनारपट्टी सुरक्षेच्या अनुषंगाने आज मंत्रालयातील दालनात बैठक घेऊन मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर आढावा घेतला. सागरी किनारपट्टीवरील संभाव्य धोके रोखण्यासाठी सागरी सुरक्षा अधिक सक्षम व सतर्क असणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई किनारपट्टीप्रमाणेच रत्नागिरी व…

मोती तलावाच्या विकासासाठी पालकमंत्री नितेश राणेंची पुढाकार बैठक

सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक मोती तलावाच्या पुनरुज्जीवन व आधुनिक सुविधांसह त्याचा कायापालट करण्याच्या दृष्टीने आज मंत्रालयातील दालनात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत सविस्तर सादरीकरण पार पडले. मोती तलावाचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवत पर्यटन, सौंदर्यीकरणासह आकर्षणाचे…

“आ. प्रमोद जठारांच्या पाठपुराव्याला यश? ग्रामविकास कामांना मिळणार चालना”

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या विविध कामांबाबत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली. यावेळी विकास कामांबाबत सविस्तर चर्चा करून विविध विकासकामांसाठी निधीची मागणी केली. यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत…

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवगडमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त

देवगड : देवगडमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवगड पोलिसांकडून संचलन करण्यात आले. यावेळी जामसंडे ते देवगड स्टॅन्ड मार्गावर बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देवगड पोलिसांकडून जामसंडे ते देवगड स्टॅन्ड ठिकाणी संचालन करण्यात आले. या संचालनामध्ये पोलीस निरीक्षक शाम बुवा, पोलीस उपनिरीक्षक संतोष…